कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना पन्नास हजार तर कोरोना मुळे मृत्यू झालेल्या च्या नातेवाईकांना पाच लाख रुपये मदत तात्काळ द्या माधवराव पाटील देवसरकर स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र
लता फाळके /हदगाव. कोवीड अर्थात कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट प्राप्त झालेल्या रुग्णांना सरसकट प्रत्येकी 50 हजार रुपये तर कोवीड बाधित मृताच्या नातेवाईकाच्या बँक खात्यामध्ये प्रत्येकी 5 लाख रुपये तात्काळ मदत करावी,…
