निषाद (भोई) पार्टीचा जाहीर मेळावा देवळी येथे संपन्नविधानसभेत झेंडा फडकविण्याचा निर्धार – कॅबिनेट मंत्री डॉ. संजयकुमार निषाद यांचे मार्गदर्शन
सहसंपादक : रामभाऊ भोयर निर्मल इंडियन शोषित हमारा आमदल निषाद पार्टी वर्धा, महाराष्ट्र तर्फे दि. १३ ऑक्टोबर २०२४ रोजी रविवारी देवळी येथील श्री. चंद्रकौशल्य तडस सभागृहात भव्य जाहीर मेळावा पार…
