राखीचा धागा नसून महिलांच्या रक्षणाचे बंधण आहे, बल्लारपूर मनसे महिला सेना,कल्पना ताई पोतर्लावार कडून पोलीस दलात रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न
बल्लारपूर:- बहिन भावाच्या नात्यातील पवित्र सण म्हणजेच रक्षाबंधन बहिन भावाला राखी बांधत स्वतःच्या रक्षणाचे वचण घेत असते याच पवित्र सणाचे औचित्य साधून दरवर्षी प्रमाणे या वर्षीसुद्धा चंद्रपुर जिल्हा अध्यक्ष श्री…
