गुन्हा:शहरातील गांधी चौकात सुकराम या 26 वर्षीय युवकाचा खून

सहसंपादक:प्रशांत बदकी वरोरा शहरात होणाऱ्या अवैध धंद्यामध्ये होणारी आपसी वैरामुळे वाद नेहमीचेच झाले आहे.आज दिनांक 13 /05/2021 रोजी दुपारी 4.30 च्या दरम्यान गांधी चौक येथे फुलांच्या दुकानजवळ निलेश ढोके (19)…

Continue Readingगुन्हा:शहरातील गांधी चौकात सुकराम या 26 वर्षीय युवकाचा खून

वणी येथील गिमा टेक्सटाइल जवळ पायदळ जात असलेल्या व्यक्ती ट्रकच्या धडकेत ठार

प्रतिनिधी:प्रमोद जुमडे, हिंगणघाट हिंगणघाट:- शहरातील नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सात वरील वणी येथील गिमा टेक्सटाइल जवळ आज गुरुवारी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास हैदराबाद कडून नागपूरकडे भरधाव वेगाने जात असलेल्या…

Continue Readingवणी येथील गिमा टेक्सटाइल जवळ पायदळ जात असलेल्या व्यक्ती ट्रकच्या धडकेत ठार

जि.प.शिक्षकांची दिले कोविड सेंटरला ऑक्सिजन सिलेंडर भेट

प्रतिनिधी:ऋषिकेश जवंजाळ,काटोल व्हाट्सएपच्या मदतीने केले ३.५ लक्ष गोळा काटोल विधानसभा जि.प.प्राथमिक शिक्षक आघाडी तालुका प्रतिनिधी/१३मेकाटोल : शिक्षक हा समाजशील प्राणी आहे.देशावर आलेल्या प्रत्येक संकटात शिक्षकांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे.वैश्विक…

Continue Readingजि.प.शिक्षकांची दिले कोविड सेंटरला ऑक्सिजन सिलेंडर भेट

कोविड 19 च्या लसीकरणाच्या टोकन साठी नागरिक रात्री 12 वाजता रांगेत,कोरोनाच्या नियमांची पायमल्ली

सहसंपादक:प्रशांत बदकी , संपूर्ण देशभरात कोरोनाचा प्रसार वाढत असताना कोरोनावर उपलब्ध झालेल्या कोविशील्ड व कोवॅक्सिन या लसी 45 वर्ष च्या वर वय असलेल्या नागरिकांना शासनातर्फे उपलब्ध करून देण्यात आल्या.वरोरा तालुक्यातील…

Continue Readingकोविड 19 च्या लसीकरणाच्या टोकन साठी नागरिक रात्री 12 वाजता रांगेत,कोरोनाच्या नियमांची पायमल्ली

प्रभाग क्रं 26 च्या नगरसेविका सौ. हर्षदा संदीप गायकर यांच्या निधीतून 10 ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर मशीन उपलब्ध

नाशिक/कोरोना महामारी संकट काळात रुग्णांची वाढती संख्या व अपुरी आरोग्य व्यवस्था तसेच ऑक्सिजनचा तुटवडा लक्षात घेता प्रभाग क्रं २६ मधील नगरसेविका सौ. हर्षदा संदीप गायकर यांच्या स्वेच्छा निधीतून ५ लिटर…

Continue Readingप्रभाग क्रं 26 च्या नगरसेविका सौ. हर्षदा संदीप गायकर यांच्या निधीतून 10 ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर मशीन उपलब्ध

राळेगाव येथे पाच दुकानदारां कडून अठ्ठावीस हजार रुपयांचा दंड वसूल

संग्रहित राळेगांव तालुका प्रतिनिधी :रामभाऊ भोयर. दि.१२/०५/२०२१महसूल,पोलिस. नगर पंचायत राळेगांव च्या संयुक्त मोहिमेत राळेगांव शहरात पाच दुकानदारांना,नियमांचे उल्लंघन केले त्या नुसार अठ्ठावीस हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याने नागरिकांनी समाधान…

Continue Readingराळेगाव येथे पाच दुकानदारां कडून अठ्ठावीस हजार रुपयांचा दंड वसूल

अखेर स्वस्त धान्य दुकानां ना मिळाला बारा तासांचा अवधी जानरावभाऊ गीरी यांच्या तक्रार पत्राची दखल

राळेगांव तालुका प्रतिनिधी :रामभाऊ भोयर लाँकडाऊन सुरु झाल्यावर स्वस्त धान्य दुकानाची वेळ सर्व शिधापत्रिका धारकां साठी खूप गैरसोयीची होती. ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्था राळेगांव चे अध्यक्ष जानरावभाऊ गीरी यांनी…

Continue Readingअखेर स्वस्त धान्य दुकानां ना मिळाला बारा तासांचा अवधी जानरावभाऊ गीरी यांच्या तक्रार पत्राची दखल

महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाशीम चे सेवाकार्य अविरत सुरूच,रोज कित्येक रुग्णाच्या नातेवाईकांना जेवणाचा डबा

सहसंपादक:प्रशांत बदकी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक सन्मान राजसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शन नुसार राज्य उपाध्यक्ष राजुभाऊ उंबरकर,सरचिटणीस विठ्ठल भाऊ लोखंडकर , आनंदभाऊ एबंडवार यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रभारी जिल्हा अध्यक्ष…

Continue Readingमहाराष्ट्र नवनिर्माण सेना वाशीम चे सेवाकार्य अविरत सुरूच,रोज कित्येक रुग्णाच्या नातेवाईकांना जेवणाचा डबा

तो निर्णय मागे ; बॅंकेत प्रवेशासाठी आता कोरोना चाचणी प्रमाणपत्राची गरज नाही

. प्रतिनिधी:सुमित चाटाळे,पांढरकवडा               पांढरकवडा शहर व तालुक्यात कोव्हीड-19 साथ रोगामुळे वाढती रुग्ण संख्या व वाढते मृत्यूचे प्रमाण यामुळे बॅंका मध्ये होणारी प्रचंड गर्दी यापासून बँकेच्या कर्मचारी वर्गात रोगाचा प्रसार…

Continue Readingतो निर्णय मागे ; बॅंकेत प्रवेशासाठी आता कोरोना चाचणी प्रमाणपत्राची गरज नाही

कोरोनाच्या भयाण अंधारात आशेचा दीपस्तंभ म्हणजे “बाळू”!

प्रतिनिधी:उमेश पारखी,राजुरा राजुरा:ज्या वेळेस सर्व नातेवाईक साथ सोडतात अगदी त्याच वेळेला बाळू त्या व्यक्तीच्या इलाजासाठी कित्येक दवाखाने पालथे घालतो,या कोरोनाच्या महामारीत एखाद्याची रिपोर्ट पॉझिटिव्ह आलीरे आली की इतर लोकांचा त्या…

Continue Readingकोरोनाच्या भयाण अंधारात आशेचा दीपस्तंभ म्हणजे “बाळू”!