दहावीच्या विद्यार्थ्यांचे परिक्षा घ्या नाही तर शुल्क म्हणून घेतलेले पैसे परत करा -भारतीय जनता पार्टी विद्यार्थी मोर्चा
प्रतिनिधि:शैलेश अंबुले तिरोडा तालुका ७७६९९४२५२३ तिरोडा तालुका भाजपा विद्यार्थी आघाडी मोर्च्या च्या वतीने 17 मे सोमवारला तिरोडा येथील तहसीलदार मार्फत शिक्षणमंत्र्यांना निवेदन पाठवले आहे. *निवेदन देतांनी उपस्थित विध्यार्थी मोर्चा तालुकाअध्यक्ष…
