जीवावर उदार होऊनही शासनाचे दुर्लक्ष,परिचरिकांचा बेमुदत संपावर
कोरोना काळातील सेवेचा शासनाला विसर सहसंपादक:प्रशांत विजय बदकी कठीन काळात परिचारिकांनी पूर्ण क्षमतेने रुग्णसेवा दिली. त्यानंतरही शासनाने परिचारिकांच्या विविध न्याय मागण्यांना केराची टोपली दाखवली, असा आरोप करीत विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र…
