केंद्र सरकारचा पेट्रोल व डिझेल महागाईविरोधात कोरोना चे नियम पाळून निषेध म्हणून गुलाबाचे फुलं व मोदींचे लॉलीपॉप देऊन राष्ट्रवादी युवक काँग्रेस, नविन नाशिकचे आंदोलन
प्रतिनिधी:तेजस सोनार,नाशिक नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री तथा अन्न पुरवठा मंत्री महाराष्ट्र राज्य आदरणीय ना श्री छगनरावजी भुजबळ साहेब व मा.खासदार श्री.समीरभाऊ भुजबळ,प्रदेश उपाध्यक्ष नाना साहेब महाले, युवक प्रदेश अध्यक्ष मा. मेहबूब…
