पुण्याच्या लालमहालात रंगला ‘शिवसन्मान पुरस्कार’ सोहळा- अनिल जायभाये बीडकर, १०१ कर्तृत्ववान मान्यवरांचा गौरव
रुग्ण हक्क परिषद चे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण यांचा प्रेरणादायी उपक्रम सहसंपादक : रामभाऊ भोयर स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेच्या कल्याणासाठी दिलेला न्यायाचा आणि सेवेचा वारसा आजही समाजाला…
