काटोल तालुक्यात नविन ६० आॅक्सीजन बेड – अनिल देशमुख
पंचायत समिती येथे कोरोना विषयी आढावा बैठक काटोल नरखेड तालुक्याचा कोरोना बाधितांचा घेतला आढावा काटोल प्रतिनिधी :- स्थानिक पंचायत समितीच्या सभागृहात राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना विषयक…
