लॉकडाउन च्या पहिल्या दिवशी संचारबंदीला पोंभूर्णा वासीयांचा उत्स्फुर्त प्रतीसाद
प्रतिनिधी:आशिष नैताम संपूर्ण देशात कोरोना विषाणुने थैमान घातले असून राज्यात कोरोना बाधीतांची संख्या दिवसागणिक झपाट्याने वाढत आहे यावर प्रतिबंध म्हणून राज्य शासनाने संपूर्ण राज्यात १५/०४/२०२१ पासून संचारबंदि लागू केली असून…
