दिनेश श्रीरामज्वार या छोट्या व्यापाऱ्याने सोशल मीडिया द्वारे मुख्यमंत्र्यांना वाचून दाखवला सर्वसामान्यां च्या दुःखाचा पाढा
नांदेड जिल्ह्यातील हदगाव शहरातील छोटे व्यावसायिक दिनेश श्रीरामज्वार यांचा व्यवसाय आहे. पण कोरोना मुळे मागील वर्षी चे कर्ज अजून फिटले च नाहीतर पुन्हा लॉक डाऊन झाले तर मी आणि माझ्यासारखे…
