पोलीस सेवेत 15 नवीन बोलेरो वाहन दाखल
प्रतिनिधी:उर्मिला पोहीनकर, चंद्रपूर 24 तास सेवा देणाऱ्या पोलीस विभागाची कार्यक्षमता अधीक गतीमान होणार - पालकमंत्री विजय वडेट्टीवार चंद्रपूर दि.10 मे: पोलीस विभागाकरिता जिल्हा नियोजनच्या विकास निधीतून खरेदी करण्यात आलेली महिंद्रा…
