तब्बल 20 दिवसानंतर कोरोना रुग्णाची संख्या हजाराखाली 24 तासात 2019 कोरोनामुक्त,691 पॉझिटिव्ह तर 15 मृत्यू
प्रतिनिधी:उर्मिला पोहीनकर Ø आतापर्यंत 58,618 जणांची कोरोनावर मात Ø ॲक्टीव पॉझिटिव्ह 12,684 चंद्रपूर, दि. 10 मे : जिल्ह्यात मागील 24 तासात 2019 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे,…
