उपविभागिय पोलिस अधिकाऱ्यांच्या पथकाने देशी विदेशी दारुसह १ लाख ८० हजार रुपयाचा मुद्देमाल केला जप्त: दोन आरोपी अटकेत
शेडगाव चौरस्त्यावरील कारवाई प्रतिनिधी:प्रमोद जुमडे वर्धा जिल्ह्यामध्ये आठ ते तेरा तारखेपर्यंत कडकडीत बंद चे आदेश जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी दिले असून कोरोणा महामारी चा प्रकोप थांबता थांबत नसून अवैध धंद्यांना…
