विविध कर्ज हप्त्यांना तीने महिने स्थगिती देवून जनतेला दिलासा द्या:मनीष डांगे , महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाधिकार्यांना निवेदन
वाशिम - कोरोनाच्या दुसर्या लाटेमध्ये जिल्हयात सर्वत्र टाळेबंदी सुरु असतांना सर्व रोजगार ठप्प पडल्यामुळे विविध बँका, पतसंस्था, फायनान्स कंपन्या आणि वित्तीय संस्थांकडून उचलेल्या कर्जाचे हप्ते भरणे जनतेला शक्य नाही. अशा…
