हिमायतनगर तालुक्यातील कोविड टेस्टीग सेंटरमध्ये नागरीकाची तोबा गर्दी कोविड टेस्टीग सेंटर वाढविण्याची गरज
प्रतिनिधी :परमेश्वर सुर्यवंशी हिमायतनगर तालुक्यात एकच कोविड सेंटर असल्यामुळे त्या ठिकाणी नागरीकाची मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसून येते याकडे प्रशासन मात्र कोणत्याही प्रकारची व्यवस्था करताना दिसत नाही हिमायतनगर तालुक्यात जवळपास…
