उमेद ग्रामीण जीवननोत्ती अभियान अंतर्गत सावली महिला प्रभास संघ, झाडगाव येथे वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न
सहसंपादक : – रामभाऊ भोयर दिनांक ३ ऑक्टोबर २०२५ रोजी झाडगाव येथील संत तुकडोजी महाराज मंदिर परिसरात सावली महिला प्रभास संघ, वरद प्रभाग यांची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. या…
