संस्कृती संवर्धन विद्यालय, राळेगाव येथे जनजातीय पंधरवडा उत्साहात संपन्न
सहसंपादक : रामभाऊ भोयर भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंती महोत्सवानिमित्त संस्कृती संवर्धन विद्यालय, राळेगाव येथे जनजातीय पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले. हा पंधरवडा विविध सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रमांनी उत्साहात…
