श्री.वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात राष्ट्रीय ऐच्छिक रक्तदान दिन साजरा
रक्त द्या, आशा द्या : एकत्र येऊन जीवन वाचवू या" सहसंपादक: रामभाऊ भोयर यवतमाळ येथील वैद्यकीय महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय ऐच्छिक रक्तदान दिनानिमित्त विशेष रक्तदान शिबिराचे आयोजन १ ऑक्टोबर रोजी करण्यात आले…
