महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उभारला आनंदवन चौक प्रवासी निवारा ,वर्धापन दिनानिमित्त स्तुत्य उपक्रम
प्रतिनिधी:वरून त्रिवेदी, वरोरा वरोरा शहरातील आनंदवन चौक येथे आनंद निकेतन विद्यालय,महाविद्यालय,कृषी विद्यालय येथे बाहेर गावातून शिकायला येतात तसेच बाहेर गावी जाणारे प्रवासी देखील याच ठिकाणी बस ची प्रतीक्षा करीत असतात…
