आठवडी बाजारात विनामास्क गर्दी मात्र रविवारी कोरोना एकदिवसीय सुट्टीवर
प्रतिनिधी:वरून त्रिवेदी, वरोरा वरोरा शहरातील वाढती कोरोना रुग्णांची संख्या चिंतेचा विषय बनली असताना वरोरा शहरातील नवीन तहसीलदार यांनी रुजू होताच कडक कारवाई ला सुरुवात केली .वरोरा शहरातील विविध भागांतील दुकानांमध्ये…
