राळेगाव तालुक्यातील एकलारा येथे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या
सहसंपादक : – रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील एकलारा गावातील तरुण शेतकरी उमेश आनंदराव उईके (वय 42) यांनी शनिवारी सकाळी कथितरित्या आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली. सततची नापिकी, वाढत गेलेले…
