आता शिवसेना उतरली कोविड रुग्णाच्या सेवेत…,रुग्णवाहिका,ऑक्सिजन ची सुविधा लाभ घेण्याचे आवाहन
प्रतिनिधी:. नितेश ताजणे,वणी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जनतेच्या मनात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. गावागावात घरोघरी रुग्ण आढळुन येत आहेत. सामान्य रुग्णांना न परवडणाऱ्या वैद्यकिय सेवा घेऊ शकत नाही. त्यामुळे जनता…
