वरोऱ्यात शिवसेना कांग्रेस मध्ये तुफान”राडा”
प्रतिनिधी:वरून त्रिवेदी, वरोरा वरोरा - सरपंच पदासाठी बोरगाव शिवणफळ येथे काँग्रेस आणि शिवसेनात काट्याची लढत होती यामध्ये काँग्रेसचे सरपंच संताराज कुळसंगे विजयी ठरले. बोरगाव शिवणफळ हे शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन मत्ते…
