कांडली बु ग्रामपंचायत मध्ये पहिल्यांदा देशमुख गडाला तडा भाजपाचे वर्चस्व निर्माण होण्याची शक्यता?
प्रतिनिधी ….परमेश्वर सुर्यवंशी हिमायतनगर तालुक्यातील मौजे कांडली (बु )येथिल जनतेने देशमुख शाहीदला नाकारले भाजपा विरोध देशमुख असे चित्र निर्माण झाले होते पण तिसरी आघाडी निर्माण केल्यामुळे भाजपच्या ताब्यात येण्याची शक्यता…
