महा डीबीटी पोर्टलचा शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त या योजनेचा फायदा घ्यावा… कृषी अधिकारी यांचे आव्हान
प्रतिनिधी …परमेश्वर सुर्यवंशी हिमायतनगर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना कृषी अधिकारी यांचे आव्हाण आहे आपण शेती विषयक कोणत्याही योजना ही शेतकऱ्यांच्या फायद्याची असते भारत हा कृषिप्रधान देश आहे जवळपास सर्वच शेती मध्ये…
