सरसम आरोग्य वर्धिनि केंद्रा मध्ये असुविधेचा अभाव …भाजपाचा आरोप
प्रतिनिधी… परमेश्वर सुर्यवंशी हिमायतनगर तालुक्यातील मौजे सरसम येथे आरोग्य वर्धिनी कैन्द्र असुन त्यामध्ये नागरिकांना कोणत्याही प्रकारची व्यवस्था केली जात नाही आज आयुष मान भारत हे ब्रिद वाक्य घेऊन नुसते चालनार…
