पहापळ येथे अवैध गावठी दारू अड्ड्यावर छापा, 23 हजार रुपयांचा माल नष्ट
प्रतिनिधी:सुमित चाटाळे केळापुर तालुक्यातील पहापळ येथे पांढरकवडा पोलिस द्वारे मंगळवार दि. 4 मे रोजी अवैध गावठी दारू अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत 23 हजार रुपयांचे दारू व रसायन नष्ट केले…
