चंद्रपूर मधील विद्यापीठ – विद्यार्थी सहायता केंद्र जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रातील विकासाकरिता मैलाचा दगड ठरणार – अखिल भारतीय विद्यार्थी परिषद,चंद्रपूर
प्रतिनिधी:उर्मिला पोहिनकर,चंद्रपुर चंद्रपूर येथे सुरू करण्यात आलेल्या विद्यार्थी सहायता केंद्र सुरू केल्यामुळे विद्यापीठ प्रशासनाचे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद स्वागत करते आहे.विद्यापीठ स्थापनेपासून पूर्ववत चालू करण्यापर्यंत असंख्य अडचणींचा सामना विद्यापीठ व…
