हरभरा काढताना मळणीयंत्रात अडकून युवकाचा मृत्यू
प्रतिनिधी:वरून त्रिवेदी, वरोरा चंद्रपूर : वरोरा तालुक्यातील कळमगव्हाण येथे हरभरा काढताना मळणीयंत्रात अडकून युवकाचा मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी १. oo वाजेच्या सुमारास घडली. बोर्डा येथील युवक गोलू चौधरी (27)…
