जिवती येथे लोकस्वराज्य आंदोलन यांच्याकडून तहसील कार्यालयावर भव्य , प्रचंड जनआक्रोश एल्गार मोर्चा
प्रतिनिधी:जीवन तोगरे,जिवती दि 9/12/2020 रोजी नांदेड जिल्यातील बिलोली येथील कु.सुनीता नभाजी कुडके( 30 ) या मातंग समाजच्या मूकबधिर व दिव्यांग मुलीवर समाजातील काही समाज कंठकांनी सामूहिक बलात्कार करून तिला दगडाने…
