वेध प्रतिष्ठानचे शिक्षक व शाळा गौरव पुरस्कार वितरण संपन्न
प्रतिनिधी:ऋषिकेश जवंजाळ,काटोल प्रतिनिधी/२७ डिसेंबरकाटोल : जि.प.शिक्षकांची, शिक्षकांनी,शिक्षक,विद्यार्थी व समाज विकासाकरिता चालविलेली शैक्षणिक चळवळ 'वेध प्रतिष्ठान,नागपूर' द्वारा शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना व शाळेला प्रदान करण्यात येणारे प्रतिष्ठेचे…
