पोलीस भर्तीची व स्पर्धा परिक्षेची तयारी करणार्या तरुणांचे भवितव्य अधांरात,राज्यसरकारने लवकर दखल घेण्याची गरज
योगेश तेजे (कायर ) प्रत्येक युवकांच्या आशा ध्येय वेगवेगळे असतात आणि त्या आशा ध्येय साध्य करण्यासाठी तरुण धडपडत असतो त्यात पांठिबा असतो आपल्या लेकरांसाठी काबाडकष्ट करणार्या आई वडिलांचा तसेच आईवडिलांचे…
