महागाईच्या सावटात पोळा सण; शेतकऱ्यांची चिंता वाढली
सहसंपादक : रामभाऊ भोयर शेतकऱ्यांसाठी जिव्हाळ्याचा, परंपरेचा व लोकसंस्कृतीचा वारसा असलेला पोळा सण यंदा महागाईच्या सावटात साजरा करावा लागत आहे. वाढत्या महागाईमुळे या पारंपरिक सणाचा उत्साह कमी झाल्याचे चित्र ग्रामीण…
