नंद गवळी समाज संघटनेची राळेगाव तालुका कार्यकारिणी जाहीर
सहसंपादक : रामभाऊ भोयर पिंपळशेंडा येथील श्री कृष्ण मंदिरात नुकत्याच पार पडलेल्या विशेष कार्यक्रमात नंद गवळी समाज संघटनेची राळेगाव तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. आजपर्यंत समाज विविध कारणांनी विखुरलेला असला…
