धक्कादायक:वरोरा चे नायब तहसीलदार सलामे यांचा कोरोना ने मृत्यू,कर्तव्यदक्ष अधिकारी गमावल्याची भावना
प्रतिनिधी:कल्पक ढोरे, वरोरा :वरोरा येथील तहसील कार्यालयात नायब तहसीलदार म्हणून असलेले अशोक सलामे यांचा ख्रिस्त हॉस्पिटल चंद्रपूर येथे आज दुपारी साडेचार वाजता मृत्यू झाला.वरोरा तहसील मध्ये दि ४ एप्रिल ला…
