सण उत्सव आनंदाने साजरा करा परंतु कोणत्याही धर्माच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची दक्षता घ्या. : हनुमंत गायकवाड उपविभागीय पोलीस अधिकारी
*ढाणकी प्रतिनिधी,प्रवीण जोशी बिटरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत ढाणकी दुरुक्षेत्र येथे होणाऱ्या दुर्गा उत्सव व धम्म चक्र परिवर्तन दिनानिमित्त शांतता कमिटी मीटिंग १/१०/२०२४ ढाणकी येथे कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी शांतता…
