शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कामाची वेळीच दखल घ्या, आमदार सुधाकरराव अडबाले सर यांचे शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना आदेश
सहसंपादक: रामभाऊ भोयर विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने दिनांक 21/1/2026 रोज बुधवारला ठीक 12 वाजता शिक्षणाधिकारी माध्यमिक यवतमाळ येथे शिक्षकांच्या समस्या निवारण सभेची सुरवात करण्यात आली या कार्यक्रमात सुरवातीला कार्यालयातर्फे…
