बापुसाहेब देशमुख विद्यालय जळका येथे वार्षिक स्नेहसंमेलन
सहसंपादक : रामभाऊ भोयर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा बुधवार व गुरुवार, दि.१५ ते १६ जानेवारी २०२५रोजी मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यालयाच्या परंपरेनुसार विशिष्ठ संकल्पनेवर आधारित स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात येते. या…
