एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प राळेगाव च्या वतीने ” सन्मान कर्तुत्वाचा ” कार्यक्रम संपन्न
सहसंपादक : रामभाऊ भोयर एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प राळेगाव अर्तगत " सन्मान कर्तुत्वाचा " या कार्यक्रमाचे आयोजन ६ डिसेंबर रोजी करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. सागर विठाळकर…
