गुजरातच्या भाई ने 1 लाख 27 हजाराने गंडविले स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकाला फटका
चंद्रपूर:स्टेट बँक ऑफ इंडियाच्या क्रेडिट कार्ड खातेदाराला वाढीव बिल आल्याने स्टेट बँक ऑफ इंडिया च्या ग्राहक क्रमांकावर फोन केला.त्यांनतर ग्राहकाच्या मोबाईल वर एक एस एम एस आला.त्यानंतर फोन करून सांगण्यात…
