शेतकरी स्वावलंबन मिशनचे किशोरभाऊ तिवारी यांचा गाडेघाट येथे सरकार आपल्या दारी कार्यक्रम
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर(9529256225) शेतकरी स्वावलंबन मिशनचे किशोरभाऊ तिवारी यांचा आज दि 13 सप्टेंबर रोजी वडकी गाडेघाट दौरा होताया दौऱ्यात त्यांनी गाडेघाट या गावात सरकार आपल्या दारी हा कार्यक्रम घेतला…
