राळेगाव नगरपंचायत च्या प्रस्तावित करवाढी विरोधात शिवसेने (श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चा आक्षेप.कर वाढ मागे घ्या अन्यथा आंदोलन उभारण्याचा इशारा
सहसंपादक : रामभाऊ भोयर नगरपंचायत राळेगाव कडून सन 2025 - 26 ते 2028- 29 च्या प्रस्तावित करवाढी विरोधात शिवसेनेचे राळेगाव शहर प्रमुख शंकर गायधने यांच्या पुढाकारात व महिला आघाडीच्या शहर…
