रेती तस्करांचा तलाठ्यावर जीवघेणी हल्ला
वाळू वाहतूक सुरु ठेवण्यावरून तलाठी कार्यालयामध्ये तिघांनी केला हल्ला
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगांव महसूल विभागाअंतर्गत येत असलेल्या वाढोणा बाजार हलक्याचे तलाठी फिर्यादी मिलिंद नामदेव लोहोट यांच्यासोबत रेती तस्करांनी वाद घालून यांच्यावर रेती वाहतूक चालू का देत नाही वादातून…
