विशाळगड व गजापुर गावामध्ये मस्जिद व मुस्लिम लोकांवर हल्ला करणा-या समाजकंटकावर कठोर कारवाई करण्याची मागणी
बिटरगांव ( बु ) प्रतिनिधी शेख रमजान विशाळगडावरील अतिक्रमणाचा मुद्दा कोल्हापूरपर्यंत मर्यादित न राहता आता राज्यात याचे पडसाद उमटू लागले आहेत. विशाळगड प्रकरणात सखोल चौकशी करत दोषींवर कठोर कारवाई करा,…
