अण्णाभाऊ साठे चौकात नंदीबैल पोळा उत्साहात साजरा,तहसीलदार, ठाणेदार यांचे सह मान्यवरांची उपस्थिती
[सायकल3, मोबाईल5, स्टडी टेबल 7, फॅन5, छोटे स्टडी टेबल 10, खुर्ची 10, स्कूल बॅग 20,छत्री 10, सह प्रत्येक सहभागीला बक्षीसाचे वाटप ][ राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर राळेगाव येथील अण्णाभाऊ…
