खैरी (चौरस्ता) ते खैरी गावात जाणाऱ्या रस्ता व नालीचे काम निकृष्ठ
(बांधकाम विभागाने संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्याची मनसेची मागणी)
सहसंपादक : रामभाऊ भोयर सिमेंट काँक्रिटच्या रस्ता व नालीचे काम निकृष्ट दर्जाचे करून शासनाच्या निधीची लूट करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करून काळया यादीत टाकण्याची मागणी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष शंकर वतघट यांनी…
