उष्माघातात नागरिकांनी स्वतःचा बचाव करावा
प्रतिनिधी::प्रवीण जोशीढाणकी उष्णतेच्या लाटेमुळे शारीरिक ताण पडून मृत्यू होण्याची शक्यता आहे. उष्णतेच्या लाटेमुळे होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी उष्माघातात नागरिकांनी स्वत:चा बचाव करण्यासाठी खालील उपाययोजना कराव्यात, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ…
