माधुरीताई मडावी यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात अधिकृतरित्या प्रवेश केला व अखिल भारतीय महिला काँग्रेस कमिटीच्या महाराष्ट्र प्रदेशच्या जनरल सेक्रेटरी पदावर नियुक्ती
सहसंपादक : रामभाऊ भोयर अमरावती महानगरपालिकेच्या डेप्युटी कमिशनर तथा यवतमाळ , दिग्रस , महागाव अशा विविध ठिकाणी मुख्याधिकारी म्हणून आपले कर्तव्य व जबाबदारी पारदर्शकपणे सांभाळणाऱ्या आमच्या मार्गदर्शिका , दबंग अधिकारी…
