राळेगाव प्रधानमंत्री आवास योजना शहरी सरकारी जागेत राहणाऱ्या पात्र लाभार्थी कुटुंबाचे पाच वर्षात एकही घरकुलाचे बांधकाम नाही प्रधानमंत्री आवास संघर्ष समितीकडून धरणे आंदोलन
सहसंपादक : रामभाऊ भोयर केंद्र सरकारच्या गरजूंना घर देण्याच्या धोरणानुसार नगरपंचायत राळेगाव कडून सन 2017- 18 मध्येप्रकल्प एक व प्रकल्प दोन नुसार घरकुलाचे काम सुरू करण्यात आले होते प्रकल्प एक…
